UPS हा नवा पर्याय की सरकारी कर्मचाऱ्यांसाठी चिंतेचा विषय? जाणून घ्या कसा पाठवायचा सरकारला फीडबॅक! Unified Pension scheam 2025 latest update 

Created by Mahi 01 February 2025 Unified Pension scheam 2025 latest update :नमस्कार मित्रांनो,केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) 2025 बाबत सरकारी कर्मचारी आणि भागधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. PFRDA (पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी) ने UPS साठी मसुदा जारी केला आहे आणि त्यावर लोकांकडून सूचना आणि प्रतिक्रिया मागवल्या आहेत.Unified Pension scheam 2025 … Read more